चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी मरतोय, प्रशासन कुठंय?

RCCPL COMPANY CHANDRAPUR
News34 chandrapur चंद्रपूर –  आर सी सी पी एल सिमेंट कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध व विविध मागण्यासाठी कोरपना तालुक्यातील परसोडा येथील प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांनी दिनांक १६ ऑक्टोबर पासून अन्नत्याग बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला दहा दिवस उलटून ही प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या अद्याप ही पूर्ण झाल्या नाही.त्यामुळे प्रकल्पग्रस्तात असंतोषाचे वातावरण असून उपोषणकर्त्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत ...
Read more
error: Content is protected !!