चंद्रपुरात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर – सुधारित हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक झाले असून हा कायदा तात्काळ मागे घ्यावा यासाठी आता वाहन चालकांनी स्टेअरिंग छोडो आंदोलनाला सुरुवात केली आहे. 10 जानेवारीला शहरातील वरोरा नाका चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाहन चालकांनी निषेध रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला, या रॅलीत जिल्हाभरातून वाहन चालक सामील झाले होते. ...
Read moreघुग्घुस येथे हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे आंदोलन
News34 chandrapur घुग्घुस – केंद्र सरकारने आणलेल्या सुधारित हिट अँड रन कायद्याविरोधात पुन्हा घुग्घुस येथे HRG कंपणीमधील ट्रक चालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सदर ट्रक चालक वेकोली कोळसा खाणीत माती व कोळश्याची वाहतूक करणारे ट्रक चालवितात. 2 दिवसापासून देशात पुन्हा आंदोलन होणार अशी कुजबुज सुरू झाली होती, नागरिकांनी पुन्हा पेट्रोल पंपावर गर्दी सुद्धा ...
Read moreचिमूर शहरात वाहन चालकांचे चक्काजाम आंदोलन
News34 chandrapur चिमूर – गुणवंत चटपकार जड वाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहन चालकासाठी अन्यायकारक ठरणारा सुधारित हिट अँड रन कायद्या तत्काळ मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. नुकताच संसदेत जुन्या हिट अँड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारित करण्यात आला. ...
Read more