चंद्रपुरात लवकरचं Eye Hospital On Wheels चा शुभारंभ

Eye hospital on wheel's
News34 chandrapur चंद्रपूर – दिवसेंदिवस मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मानवी जीवनात वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसभराचे कितीतरी तास वापर करीत विद्यार्थी धडे घेत आहेत. जसे फायदे तसे नुकसान देखील असल्याने डोळ्यांचे आजार देखील वाढले आहे. यावर उपचार करता यावा म्हणून पुढील काही महिन्यात सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने ‘आय हॉस्पिटल ऑन व्हील’ ही योजना अंमलात आणली ...
Read more
error: Content is protected !!