चिमूर येथील शहीद बाबूराव शेडमाके चौकात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन
News34 chandrapur चिमूर – गुणवंत चटपकार जड वाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहन चालकासाठी अंन्यायकारक ठरणारा सुधारित हिट अँड रन कायद्या तत्काळ मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. पण अचानक आंदोलन मागे घेण्यात आले होते. आज दिनांक १० जानेवांरी रोजी शहीद ...
Read more