Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची हाणामारी
raj thackeray 22 ऑगस्टला मनसे प्रमुख राज ठाकरे चंद्रपुरातील ND हॉटेलमध्ये दाखल झाले होते, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारांची बैठकीत चाचपणी केली व चंद्रपूर व राजुरा विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. राजुरा विधानसभा क्षेत्रातून स्थानिक उमेदवाराला संधी न देता बाहेरच्या उमेदवारांचे नाव जाहीर होताच बोरकर विरुद्ध भोयर समर्थक आपसात भिडले. ...
Read moreचंद्रपुरातील पोलीस ठाण्यात शिंदे-ठाकरे गट भिडले
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी मोठा राडा झाला. शिंदे गटाच्या नेत्या प्रतिमा ठाकूर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर दोन्ही गट काल रात्री परस्परांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गोळा झाले ...
Read more