roadside cobbler stall subsidy scheme । 100% अनुदानात गटई स्टॉल! रस्त्याच्या कडेला बसणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
roadside cobbler stall subsidy scheme roadside cobbler stall subsidy scheme : चंद्रपूर – चामड्याच्या वस्तू वा पादत्राणे दुरुस्ती व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हा-पावसात बसून आपली सेवा देत असतात. या व्यावसायिकांना ऊन-वारा-पाऊस यापासून सरंक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के शासकीय अनुदानातून पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची व्याप्ती अ वर्ग व ब … Read more