चंद्रपूर जिल्ह्यातील किडनी विक्री प्रकरणाने राज्य हादरले; यांना लाज वाटायला पाहिजे – बच्चू कडू
illegal kidney trade : चंद्रपूर २० डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातल्या रोशन कुडे यांनी १ लक्ष रुपयाचे कर्ज फेडण्यासाठी तब्बल ४८ लक्ष रुपये सावकारांना दिले मात्र त्यानंतरही सावकारांचा जाच न थांबल्याने शेतकरी रोशन कुडे ला बाहेर देशात जाऊन ८ लक्ष रुपयांना स्वतःची किडनी विकावी लागल्याचे प्रकरण सध्या राज्यात गाजले … Read more