Muddy Water : पोंभूर्णा शहरातील नागरिक पित आहेत तीन दिवसांपासून गाळयुक्त अशुद्ध पाणी
muddy water दोन महिन्यांपासून फिल्टर मशीनच नादुरुस्त ;आलम संपलेला. -विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांची मुख्याधिकारीकडे तक्रार पोंभूर्णा :- पोंभूर्णा शहरात मागील तीन दिवसांपासून अशुद्ध व गाळयुक्त पाणी पुरवठा होत असून येथील जनतेला अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. मात्र एवढी भयंकर समस्या असतांना सुद्धा नगरपंचायत प्रशासन धृतराष्ट्राच्या भुमीकेत आंधळे बनून लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसून येत … Read more