चंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांनी केला पक्षप्रवेश
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसेना प्रणित युवासेना मध्ये युवकांची ओढ निर्माण झाल्याने विविध पक्षातील युवक आज युवासेनेत प्रवेश करीत आहे. 12 जानेवारीला बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पायली गावातील असंख्य युवकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला. चंद्रपूर शहरात युवासेनेने हजारो युवकांना पक्षात सामील … Read more