Ayushman Bharat private hospital panel । खासगी हॉस्पिटलमध्ये ‘गोल्डन कार्ड’वर उपचार? जाणून घ्या चंद्रपुरातील कोणकोणती रुग्णालयं आली पॅनलवर!
Ayushman Bharat private hospital panel Ayushman Bharat private hospital panel : चंद्रपूर : नागरिकांच्या आरोग्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. केंद्र शासनातर्फे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यात एकत्रितपणे 23 सप्टेंबर 2018 पासून राबविण्यात येत आहे. या योजनांची आणखी प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीव गरजू रुग्णांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी … Read more