Irai river desilting Chandrapur CSR initiative । चंद्रपूरच्या जीवनवाहिनीला नवा श्वास; उद्योगांच्या CSR मदतीमुळे गती
Irai river desilting Chandrapur CSR initiative Irai river desilting Chandrapur CSR initiative : चंद्रपूर : चंद्रपूर शहरात होत असलेल्या इरई नदीच्या खोलीकरण अभियानात आता जिल्ह्यातील उद्योगांनीही पुढाकार घेतला आहे. विविध उद्योगांनी आपल्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) नदीच्या खोलीकरणासाठी साहित्य उपलब्ध करून दिले असून यात पोकलेन, टिप्पर आणि हायवा यांचा समावेश आहे. चार दिवसात ६ … Read more