dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana । 🏠 मोफत वसतीगृहाची संधी! ‘सावित्रीबाई फुले आधार योजना’ मध्ये अर्ज सुरू
dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana : चंद्रपूर, दि. 7 : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुले / मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, तसेच वाढत्या स्पर्धेत टिकुन राहता यावे, यासाठी वसतीगृह सुरू करण्या्त आले आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी पदवी प्रथम वर्षात व पदवी नंतरचे पदव्यूत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून वसतीगृहासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले … Read more