संविधान दिनाला ओबीसी जनजागृती अभियान

राष्ट्रीय ओबीसी महासंघ

News34 chandrapur चंद्रपूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना , सर्व जातिय संघटना यांच्या वतीने ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या वेंडली गावातून होणार ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरवात 1 नोव्हेंबरला झाली असून, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे करण्यात यावा, ओबीसी विध्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींना प्रत्येकी एक … Read more

चंद्रपुर जिल्ह्यात ओबीसींच्या भविष्यासाठी भेटीगाठी जनजागृती अभियान राबविणार

Obc reservation

News34 chandrapur चंद्रपूर – मातोश्री सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ , ओबीसी संघटना व जात संघटनायांची बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली.   यासभेत ओबीसीच्या मागण्यांसाठी 21 दिवस अन्नत्याग आंदोलन, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह … Read more