कत्तलीसाठी नेणारी २० जनावरे वाचली; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

animal cruelty transport

animal cruelty Transport : ब्रह्मपुरी ९ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने ८ डिसेंबर रोजी कत्तलीसाठी नेणारे व बांधून ठेवलेल्या २० जनावरांची सुटका करीत तब्बल २४ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली, माहितीच्या … Read more