अम्मा की पढाईतून घडले यश; सचिन लाकडे राज्य कर निरीक्षक
Amma Ki Padhai success : चंद्रपूर १६ डिसेंबर २०२५ (News३४) – गरजू विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अंधार दूर करून त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा, आशेचा आणि यशाचा प्रकाश पसरवणे, यापेक्षा मोठे समाधान दुसरे नाही. अम्मा की पढाई हा केवळ शिक्षणाचा उपक्रम नाही, तर तो असंख्य विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आधार, त्यांच्या स्वप्नांचा विश्वास आणि समाजाच्या उज्ज्वल उद्याचा पाया आहे. या उपक्रमातून घडलेले अनेक विद्यार्थी आज … Read more