ताडोबा कोर झोनमध्ये ड्रोन उडवला: नियमभंग प्रकरण
चंद्रपूर/ताडोबा ५ डिसेंबर (News३४) : Tadoba rule violation प्रकरणात गोविंदा असोपा नावाच्या तरुणाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये वाहन थांबवून खाली उतरला. ड्रोन उडवून रील शूट केली. अधिकाऱ्याच्या गाडीचा वापर झाल्याची चर्चा सुरु असून अद्यापही वनविभागाने त्या युवकावर कारवाई केली नाही. कोर झोनमध्ये सर्रास नियमभंग: काय घडले? ताडोबा कोर झोनमध्ये वाहनातून खाली उतरण्यास सक्त मनाई. … Read more