चंद्रपूर जिल्ह्यात गणेश विसर्जनात मोठं विघ्न

गणेश विसर्जन विघ्न

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – सावली येथील वार्ड क्रमांक 14 येथील सार्वजनिक युवा गणेश मंडळाचे गणेश चे विसर्जन असोलामेंढा नहारात करतांना 3 जण वाहून गेले आणि त्यात 1 एक जण सापडला मात्र रुग्णालयात भरती केले असता मृत घोषित करण्यात आले.या घटनेने सावली शहरात शोककळा पसरली आहे.   सावली शहरातील सावली चा राजा, सावली चा … Read more

28 सप्टेंबरला चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

सार्वजनिक गणेशोत्सव चंद्रपूर

News34 chandrapur चंद्रपूर : शहरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाचा कार्यक्रम दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.   मुंबई पोलीस अधिनियम-1951 च्या कलम 33 (1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणाची रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी व करावयाच्या नियमनासाठी शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या रहदारीला अडथळा होऊन जनतेला त्रास होवू … Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील 4 अग्रगण्य डिजिटल News ची महायुती

Chandrapur digital news

News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यात सध्या अनेक डिजिटल न्युज कार्यरत आहे मात्र जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच 4 अग्रगण्य डिजिटल न्युज ने एकत्र येत एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात News क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या News34, Dig News, Mh24x7 व Parthshar Samachar यांनी एकत्र येत श्री … Read more