Chandrapur murders crime spike । चंद्रपूर गुन्हेगारीत उद्रेक – एकाच आठवड्यात २ हत्या! आता प्रेमप्रकरणातून…
Chandrapur murders crime spike Chandrapur murders crime spike : चंद्रपूर – चंद्रपूर शहरात आठवडाभरात २ हत्येच्या घटना घडल्याने गुन्हेगारी वृत्ती आता फोफावू लागली कि काय असे वातावरण तयार झाले आहे, गुन्हेगारांवर पोलिसांचा चक्र कमी झाला आहे असे या घटनांवरून दिसत आहे. जुलै महिन्याच्या शेवटी लहान भावाने मोठ्या भाची गोळी झाडून हत्या केली होती. त्या घटनेला … Read more