चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आमदाराने ग्रामपंचायत निवडणुकीत इतिहास रचला

Mla pratibha dhanorkar
News34 chandrapur चंद्रपूर : समाजातील शेवटच्या वर्गाला न्याय देण्यासाठी लढा देणाऱ्या महिला आमदार म्हणून प्रतिभाताई धानोरकर यांची ओळख निर्माण झाली आहे. मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत कामाची पावती मिळाली आहे. वरोरा तालुक्यातील सालोरी येथे तब्बल २५ वर्षानंतर काँग्रेसचा स्वबळावर झेंडा रोवला आहे.   यात सरपंचपदी प्रतिभाताई भानुदास शेरकुरे तर सदस्यपदी राहुल मारोती शेरकुरे, सिमा तुळशीदास मगरे, ...
Read more

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ओबीसी आणि मराठ्यांचा कौल देवेंद्र फडणवीसांना!

Gram panchayat election result live update
News34 chandrapur मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा, त्यातून झालेली टीका हे सगळं पचवून राज्यातल्या सत्ताधारी भाजपने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये इतर पक्षांना आस्मान दाखवलंय. राज्याच्या ग्रामीण भागातील ओबीसी आणि मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला साथ देत ७०० हून अधिक ग्रामपंचायतींचं दान भाजपच्या पदरात टाकलंय. आतापर्यंत हाती आलेल्या ग्रामपंचायत निकालांपैकी 427 ग्रामपंचायती म्हणजे 33 टक्के यश एकट्या ...
Read more

ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपला आघाडी

Gram panchayat election results
News34 chandrapur मुंबई – राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपने जोरदार मुसंडी मारत निकालांमध्ये आघाडी मिळवली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांना महत्त्व प्राप्त झालंय. विशेष म्हणजे भाजपने जिंकलेल्या ग्रामपंचायतींच्या विजयी उमेदवारांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य दिसून आलंय.   त्यामुळे ग्रामीण भागातील मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांना साथ दिल्याचं स्पष्ट ...
Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत BRS पक्षाचा मास्टर स्ट्रोक

भारत राष्ट्र समिती राजुरा
News34 chandrapur चंद्रपूर – राजुरा विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतेचा निवडणूक होत आहेत. या तीन ग्रामपंचायतेत भारत राष्ट्र समितीने आपले उमेदवार उभे केले आहेत.जिल्हात नव्यानेच एन्ट्री केलेल्या बीआरएसने जनतेला आकर्षित केले आहे. रामपुर ग्रामपंचायत निवडणूकीत उभे असलेल्या बीआरएसच्या उमेदवारानी थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ पत्र लिहून दिले आहे. विजयी झाल्यास गावाचा विकासासाठी काय करणार ? शपथ पत्रात ...
Read more
error: Content is protected !!