Chandrapur Gadchiroli Highway accident । चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर भीषण अपघात, ४ जखमी; एकाचा मृत्यू

chandrapur gadchiroli highway accident

Chandrapur Gadchiroli Highway accident Chandrapur Gadchiroli Highway accident : सावली (चंद्रपूर): चंद्रपूर–गडचिरोली महामार्गावरील व्याहाड बुज येथील नंदिनी बॉर जवळ आज (१७ मे) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. गडचिरोलीवरून सावलीकडे येणाऱ्या एमएच ३३ एसी ३९३५ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाचा मागील चाक अचानक फुटल्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि समोर असलेल्या सायकलस्वारास जोरदार धडक दिली. त्यानंतर … Read more