चंद्रपूर जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 129 नागरिकांचा मृत्यू

रस्ते अपघात
News34 chandrapur चंद्रपूर : जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधीत जिल्ह्यात एकूण 534 अपघातांची नोंद झाली असून 233 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात झालेल्या एकूण अपघातांपैकी फक्त दुचाकीच्या अपघातांची संख्या 275 आहे. यात 129 जण मृत्युमुखी पडले आहे. दुचाकीवर हेल्मेट घातले असते तर कदाचित मृत्युचा आकडा कमी होऊ शकला असता. त्यामुळे दुचाकीस्वारांनो, स्वत:च्या ...
Read more
error: Content is protected !!