murder after argument at paan shop | चंद्रपूर जिल्हा हादरला, पान ठेल्यावर झालेल्या वादात युवकाची हत्या
murder after argument at paan shop murder after argument at paan shop : पानठेल्यावर झालेल्या किरकोळ वादाच्या पार्श्वभूमीवर एका अल्पवयीनासह चार जणांनी मिळून एका युवकाची चाकूने भोसकून निर्दयी हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजता जिल्ह्यातील सावली तालुक्यातील केरोडा हेटी … Read more