चंद्रपुरातील भाऊ च्या दांडियात बिग बॉस फेम प्रिन्स नरूला ची हजेरी
News34 chandrapur चंद्रपूर : येथील चांदा क्लब ग्राउंडवर मागील वर्षीपासून “भाऊचा दांडिया” महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी भाऊचा दांडिया उत्सवाला दांडियाप्रेमी युवक, युवतींसह महिला, पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शनिवारी नच बलिये, बिग बॉस … Read more