चंद्रपुरातील घरफोडीच्या आरोपीने केला महत्वाचा खुलासा आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त

Chandrapur police
Marathi News चंद्रपूर –  9 जानेवारीला चंद्रपूर शहरातील श्रीनगर लालपेठ भागात जयश्री गादम यांच्या घरी अज्ञाताने प्रवेश करीत घरफोडी ची घटना घडली, 8 तारखेला रात्री गादम यांनी आपल्या घराला कुलूप लावत आईच्या घरी गेल्या होत्या, मात्र सकाळी घरी गेल्यावर बघितले असता घरातील दार उघड्या अवस्थेत होते. कपाटातील रोख रक्कम व दागिने असा एकूण 53 हजार ...
Read more

चंद्रपुरात युवकाचा मृतदेह आढळला, हत्या की आत्महत्या?

Chandrapur city police
News34 chandrapur चंद्रपूर- शहरात सकाळी 8 वाजता 29 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली, पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ जमनजट्टी परिसरात जात पंचनामा केला.   शहरातील पठाणपुरा गेटबाहेरील जमनजट्टी परिसरात महाकाली मंदिर जवळ राहणारा 29 वर्षीय दानिश इंतेजार लवंगर याचा मृतदेह असल्याची पोलिसांना ओळख पटली.   सुनसान ठिकाणी मृतदेह आढळल्याने त्याची कुणी ...
Read more

चंद्रपुरात ब्राऊन शुगर ची विक्री, पोलिसांनी केली 2 आरोपीना अटक

Chandrapur crime news
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपुरात छुप्या पध्दतीने ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री सुरू आहे, अश्यातच शहर पोलिसांनी दोघांना अटक करीत ब्राऊन शुगर जप्त केले.   9 जानेवारीला शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की सोहेल शेख नामक युवक हा लपून ब्राऊन शुगर ची विक्री करतो, माहितीच्या आधारे पोलीस स्टाफ ने रेड करीत 23 वर्षीय सोहेल ...
Read more

चंद्रपूर शहर पोलिसांनी पकडला जेष्ठ चोर

Chandrapur Senior thief
News34 chandrapur चंद्रपूर – शहरात 63 वर्षीय वृद्ध हा 2 चोरी प्रकरनात दोषी आढळल्याने शहर पोलिसही चक्रावून गेले. चोरीच्या पहिल्या प्रकरणात 26 डिसेंम्बरला शहरातील जटपूरा गेट परिसरातील डॉ.आलूरवार हॉस्पिटलमध्ये ड्युटी करीत रेस्ट रूम मध्ये रेडिओलॉजिस्ट सागर दामिया हे आराम करत होते, मात्र त्यावेळी डॉक्टर आलूरवार यांच्या चेंबर मधून कुणीतरी स्टॅण्ड घड्याळ चोरून नेली, त्यावेळी सीसीटीव्ही ...
Read more

गुन्हेगारीचा पहिला प्रयत्न चंद्रपूर शहर पोलिसांनी हाणून पाडला

Chandrapur mobile snatchers
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात तीन अल्पवयीन मुलांचा पहिल्या गुन्हा करण्याचा प्रयत्न शहर पोलिसांनी हाणून पाडला, या घटनेत तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.   शहरातील संताजी भवन मार्गे बगड खिडकी कडे सायकल ने जाणारे प्रत्युष मुन यांचा मोबाईल दुचाकी वाहनांवर आलेल्या तिघांनी हिसकावून नेल्याची घटना 6 डिसेंबर ला घडली, फिर्यादी मुन यांनी ...
Read more
error: Content is protected !!