Journalist Award : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा

Journalist award

Journalist Award चंद्रपूर – चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या जेष्ठ पत्रकारांना प्रतिष्ठित अशा कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केल्या जाते. यावर्षी कर्मवीर पुरस्काराचे मानकरी वरिष्ठ पत्रकार संजय लोखंडे(नागपूर )व अशोक पोतदार, (भद्रावती)ठरले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा 11 ऑगस्टला मा.सा.कन्नमवार सभागृह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर येथे सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आला … Read more

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर, सचिवपदी प्रविण बतकी यांची निवड

Shramik patrakar sangh chandrapur

Chandrapur Press club : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची आमसभा (सर्वसाधारण सभा) आज, १७ जानेवारी रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या सभेत २०२३-२४ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या निवडणुकीत अनुभवी आणि उत्साही पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर यांची चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी … Read more