Ramnagar police misconduct case । पोलिसांची दादागिरी?, पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप, पोलीस म्हणतात; आमची कारवाई कायद्याच्या चौकटीत
Ramnagar police misconduct case Ramnagar police misconduct case : चंद्रपूर (१ ऑक्टोबर २०२५) – मंगळवारी शहरातील बाबूपेठ परिसरातील साईबाबा मंदिर ते जुनोना चौक या अत्यंत गर्दीच्या परिसरात एका थार चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका 3५ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरातील रहिवासी संतप्त झाले. बाबुपेठ मध्ये अपघात, युवकाचा मृत्यू, पोलिसांनी पकडले आप जिल्हाध्यक्षाचे कॉलर … Read more