local crime news from Maharashtra । ‘घरी सोडतो’ म्हणत शेतात नेलं आणि… चिमुरमध्ये तरुणीवर तिघांकडून अत्याचार
local crime news from Maharashtra local crime news from Maharashtra : चिमूर – चिमुर शहरातून पायी जाणाऱ्या एका तरूणीला मोटारसाकलने आजीच्या घरी पोहचवून देत असल्याचे सांगून पाच किमी अंतरावरील दूर शेतशिवारात नेऊन सामुहिक अत्याचार केल्याची घटना चिमुर शहारात उघडकीस आली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक जण फरार झाला असून पोलिस … Read more