Forest News : चीचपल्ली वनपरिक्षेत्रातील मुल उपक्षेत्रात अंत्यसंस्कार व निस्तार हक्कासाठी लाकूड बीट उपलब्ध

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – शेतकऱ्यांच्या निस्तार हक्काचे व सर्व सामान्य नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी अगदी वेळेवर जळाऊ लाकडे त्वरित उपलब्ध व्हावे कुठलीही अडचण जाऊ नये यासाठी चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वनआधिकारी श्री.प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शनात चीचपल्ली वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) कु. प्रियंका आर. वेलमे यांनी चीचपल्ली (प्रादे) परिक्षेत्रातील उपक्षेत्र मुल अंतर्गत राजोली, सिंदेवाही, सावली येथे निस्तार … Read more