cheese analogue । हॉटेलमध्ये पनीरऐवजी काय दिलं जातंय?
cheese analogue : चंद्रपूर – राज्यातील काही रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांकडून अन्नपदार्थ तयार करताना पनीरऐवजी मोठ्या प्रमाणावर ‘चीज ॲनालॉग’ चा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. पनीर आणि चीज ॲनालॉग हे दोन्ही पूर्णपणे वेगवेगळे पदार्थ असून त्यांचे पोषणमूल्यही भिन्न आहे. मात्र, याबाबत ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात … Read more