चंद्रपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मजूर ठार, मानव वन्यजीव संघर्षातील ४५ वा बळी

chandrapur leopard attack

Chandrapur leopard attack : चंद्रपूर १८ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आज १८ डिसेंबर रोजी सकाळी मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पदमापूर बीटात बांबू कटाई करणाऱ्या मजुरांवर बिबट्याने हल्ला करीत ठार केले. मानव वन्यजीव संघर्षातील हा चालू वर्षातील ४५ वा बळी होता. जिल्ह्यात आतापर्यंत ४० वाघाच्या हल्ल्यात, ३ बिबट, अस्वल व … Read more