Sanatan Hindu culture oldest civilization । 🔱 भागवत सप्ताहात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन : सनातन हिंदू संस्कृतीच जगातील सर्वात जुनी संस्कृती

sanatan hindu culture oldest civilization

Sanatan Hindu culture oldest civilization Sanatan Hindu culture oldest civilization : चिमूर – सुमारे ८०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे आशीर्वाद मागितला होता. मनुष्य आणि चराचरातील सर्व सजीव त्यांच्या सह जीवनाचा विचार हा आमच्या संतांनी मांडलेला आहे. भागवत सप्ताहाच्या निमित्ताने संतांनी सांगितलेल्या ईश्वरीय बोधकथेतून आपले जीवन समृद्ध होते. व आपली अध्यात्मिक परंपरा … Read more