ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात 10 जटायू दाखल
News34 chandrapur चंद्रपूर – देशातून विलुप्त होत असलेली प्रजाती म्हणजे गिधाड ज्याला आपण रामायणात जटायू म्हणून बघितले आहे, त्याच्या संवर्धनाचा विडा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उचलला आहे. 22 जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा पूर्वी आज ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प येथील झरी कोर झोन मध्ये 10 जटायू संवर्धनासाठी सोडण्यात आले. बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी तर्फे … Read more