help by sudhir mungantiwar after road accident । भद्रावतीत अपघातग्रस्तांना तातडीने मदत – आ. सुधीर मुनगंटीवारांची मानवी संवेदनशीलता चर्चेत
help by sudhir mungantiwar after road accident help by sudhir mungantiwar after road accident : भद्रावती १२ सप्टेंबर २०२५ : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा संवेदनशीलतेची प्रचिती दिली. एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना अपघात झालेला दिसला. त्यांनी आपला ताफा थांबवून जखमींना तातडीने रुग्णालयात भरती करण्याची … Read more