tata harrier top model black colour : चंद्रपुरात घडला असा प्रकार की ग्राहकाने टाटा ची गाडी लावली शोरूम बाहेर
tata harrier top model black colour चंद्रपुरात 32 लाखांची गाडी घेतल्यावर एका ग्राहकांची फसवणूक झाली मात्र त्यानंतर ग्राहकाने कुणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी अनोखी अशी शक्कल लढवली आहे. अवश्य वाचा : महिलांनी उचलली 5 हजार वृक्षारोपणाची जबाबदारी चंद्रपुरातील सुनिल आहुजा यांनी मार्च महिन्यात टाटा कंपनीची हॅरिअर xuv वाहन तब्बल 32 लाख रुपयात खरेदी केले, त्यानंतर … Read more