district collector field visit various projects । अंगणवाडीतील दर्जा, आश्रमशाळेतील भोजन, आणि सांडपाण्याच्या योजनांवर जिल्हाधिकाऱ्यांचा पॉवरफुल फोकस!
district collector field visit various projects district collector field visit various projects : चंद्रपूर – क्षेत्रीय भेटीअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नागभीड तालुक्यातील विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली व संबंधितांना सुचनाही केल्या. यावेळी ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार प्रताप वाघमारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, बालविकास प्रकल्प़ अधिकारी शिला गेडाम, मुख्याधिकारी सोनम देशमुख, … Read more