rambagh ground tree felling । 😡 “विकास” की विनाश?” रामबाग मैदानाच्या शेजारी 100 झाडांची निर्घृण कत्तल!
rambagh ground tree felling मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनी संघर्ष समितीचे ‘वृक्षारोपण आंदोलन’ rambagh ground tree felling : चंद्रपूर : जि.प.च्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी 2 एकर जागा उपलब्ध असतांना नविन जागेवर जिल्हा परिषद इमारत बांधण्याचा हट्ट प्रशासनाने सोडला नाही. नागरिकांच्या दबावामुळे रामबाग मैदान सोडले.परंतु मैदानावरील 100 झाडांची कत्तल करून बांधकामाला सुरुवात केली.अत्यंत प्रदूषित अशा चंद्रपूर शहरात हिरवळीने नटलेल्या … Read more