ट्रिपल सीट, स्टंटबाजी व रॅश ड्रायव्हिंगवर चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम

New Year Traffic safety

New Year Traffic Safety : चंद्रपूर – २७ डिसेंबर २०२५ – ३१ डिसेंबर रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत नागरिक जल्लोषात करतात मात्र हे करीत असताना तरुणाई मद्यप्राशन करीत आपला अतिउत्साह दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगात चालवून दाखवितात. तरुणाईच्या अतिउत्साहीपणावर आळा घालण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यात २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार … Read more