burglary case solved by Brahmapuri police । ब्रह्मपुरीत चोरांची धडकी! पण पोलिसांची यशस्वी सर्जिकल स्ट्राईक
burglary case solved by Brahmapuri police burglary case solved by Brahmapuri police : ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. डी.बी. पथकाच्या (गुन्हे शोध पथक) सतर्कतेमुळे आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शिक्षक घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा – आमदार सुधाकर अडबाले मिळालेल्या माहितीनुसार, … Read more