tendu leaves season danger । 8 दिवसांत 8 मृत्यू… चंद्रपूरच्या जंगलात तेंदूपत्ता म्हणजे मृत्यूची टांगती तलवार!
tendu leaves season danger tendu leaves season danger : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरात ८ नागरिकांची वाघाने शिकार केल्याची घटना घडली असून आतापर्यंत मानव वन्यजीव संघर्षात २१ नागरिकांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक जंगलाकडे कूच करू लागले मात्र वाघाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला … Read more