चंद्रपुरात थोर स्त्रियांचा जागर करणारा दांडिया उत्सव

चंद्रपूर दांडिया उत्सव
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूरच्या नानाजी नगर महिला मंडळातर्फे आयोजीत वुमेन्स पाॅवर दांडियाचे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते रविवारी 15 ऑक्टोंबर रोजी रात्री 8 वाजता थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख,माजी नगरसेविका अनुराधा हजारे, जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे व मनीषा बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते. ...
Read more
error: Content is protected !!