worlds smallest woman record । चंद्रपूरची धन्यनेश्वरी दुणेदार – ‘Smallest Woman in the World’ म्हणून जागतिक कीर्ती!
worlds smallest woman record worlds smallest woman record : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अत्यंत अभिमानास्पद घटना नुकतीच घडली आहे. चंद्रपूरची कन्या धन्यनेश्वरी दुणेदार हिने केवळ आपल्या जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. तिच्या फक्त २.३ फूट (2.3 फूट) उंचीमुळे तिचे नाव International Book of Records मध्ये ‘Smallest Woman … Read more