RTE Scheme : चंद्रपुरात शिक्षणाचा अधिकार योजनेपासून शाळा दुरावणार?

Right to education chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर – सर्वाना शिक्षणाचा समान अधिकार मिळावा यासाठी देशात RTE योजना सुरू करण्यात आली, सदर योजनेत पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत मिळते.   मात्र आता या योजनेत महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करीत आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्था ही योजना राबवितात मात्र या योजनेद्वारे शासनातर्फे मिळणारा निधी शाळांना मिळत नाही आहे. Right … Read more