चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष प्रगतीचा आढावा

अजित पवार राष्ट्रवादी कांग्रेस
News34 chandrapur चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट घेत आढावा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटने बांधणी बाबत झालेल्या प्रगतीचा आढावा सादर करीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तालुक्यातील समस्या व ...
Read more
error: Content is protected !!