चंद्रपूर पोलीस दलातील श्वान ग्रेसी आणि सिम्बा झाले सेवानिवृत्त

Chandrapur police dog squad

News34 chandrapur चंद्रपूर – पोलीस दलात नेहमी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना सेवानिवृत्तीचा निरोप दिला जातो परंतु चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने आपल्या श्वान पथकातील निवृत्त झालेल्या श्वानांचा निरोप समारंभ आयोजित करीत या मुक्या शिलेदारांना मानाची सलामी दिली आहे.   दिनांक 25 डिसेंबर रोजी चंद्रपूर शहर पोलीस दलातील बॉम्बशोधक पदकाचे श्वान ग्रेसी आणि सिंबा हे … Read more