चंद्रपूर मनपा निवडणूक: प्रभाग १६ मधून रुपेश पांडे यांची दावेदारी

chandrapur election candidate

Chandrapur Election Candidate : चंद्रपूर २६ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – चंद्रपूर मनपा निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवार प्रभागात मोर्चेबांधणी करीत नागरिकांची मते जाणून घेत आहेत, या मोर्चेबांधणीत सामाजिक कार्यकर्ते रुपेश पांडे यांनी हिंदुस्थान लालपेठ कॉलरी प्रभाग क्रमांक १६ मधून दावेदारी सादर केली. (भाजपकडून निवडणूक प्रमुख पदी किशोर जोरगेवार) वर्ष २०१७ मध्ये रुपेश पांडे … Read more