Drain Inspection Chandrapur चंद्रपूरमध्ये पावसाळ्यापूर्वी प्रशासन अलर्ट!
चंद्रपूर : Drain Inspection Chandrapur मोहिमेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांनी शहरातील प्रमुख नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. नाल्यांमधील गाळ, कचरा आणि अडथळे दूर करून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रस्ते बांधकाम आणि लहान नाल्यांच्या कामांची गुणवत्ता तपासून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. … Read more