चंद्रपूर फ्लाईंग क्लब 26 जानेवारी 2024 पासून सुरू करण्याचा संकल्प – पालकमंत्री मुनगंटीवार

Chandrapur flying club
News34 chandrapur मुंबई/चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब येत्या २६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू करण्याचा संकल्प असून, या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य मंत्री व पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.   नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – १७२ आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले ...
Read more
error: Content is protected !!