१ लक्ष रुपयाच्या कमिशनपोटी विकल्या १२ किडन्या

Kidney selling racket

Kidney selling racket : चंद्रपूर २३ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – राज्याला हादरविणाऱ्या शेतकरी किडनी विक्री प्रकरणात पोलिसांना यश मिळाले असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कमिशनच्या हव्यासापोटी हे काम करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकाराकडून १ लक्ष रुपयाचे कर्ज घेतले होते, … Read more