मूल शहरात 4 युवकांनी केली लूटमार

Lootmar chandrapur

News34 गुरू गुरनुले मूल : कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसुल करून मोजत बसलेल्या वसुली प्रतिनिधींना दमदाटी देवून त्यांचे कडून रक्कम हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करणा-या चार युवकांना मूल पोलीसांनी ताब्यात घेतल्याची घटना 10 सप्टेंबरला रात्रो शहरात घडली. Chandrapur crime update   स्थानिक नवभारत विद्यालय समोर असलेल्या स्पंदनास्फुर्ती फायनान्स मायक्रो कंपनी मध्ये समीर बंडु बरडे आणि अतुल … Read more