अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

बिबट्या ठार
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – सावली रेंज मधील उप क्षेत्र राजोली अंतर्गत मूल सिंदेवाही मार्गावर अज्ञात वाहनाच्या धड़केत १ महिन्यापूर्वी बिबटयाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु झाला ही घटना ताजी असताना १९ आक्टो. रोजी रात्रि सावली – मूल मार्गावर पुन्हा एकदा ३ वर्षीय बिबटयाला आपला जीव गमवावा लागला.   ही चिंताजनक बाब असून जंगल सोडून ...
Read more
error: Content is protected !!